भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) रुग्णालयात विशेषज्ञ पदांच्या एकूण १२ जागा

भारतीय मध्य रेल्वेच्या नागपूर येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेषज्ञ पदांच्या एकूण १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});