भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
CMP GDMO, स्पेशालिस्ट फिजिशियन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय,मुख्य वैद्यकीय अधीक्षक, विभागीय रेल्वे रुग्णालय भुसावळ, मध्य रेल्वे, भुसावळ.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.