बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या २०७० जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत आलेल्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण २०७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०७० जागा
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्य्क वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – covid19mcgm@gmil.com /stenodeanl@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});