भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ( ई-मेलद्वारे) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी अभियंता (I) पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (HR&A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, N.D.A. रोड, पाषाण, पुणे, पिनकोड- ४११०२१
ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.