पुणे येथील APTI अकॅडमीत SSC CGL परीक्षा करिता मोफत कार्यशाळा

पुणे येथील APTI अकॅडमी यांच्या वतीने SSC CGL परीक्षेच्या तयारी करिता शनिवार दिनांक ११ मे २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यावेळी दिल्ली पॅटर्न विषयी मा. तुषार तिरुपती यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. उमेदवारांनी पूर्व नाव नोंदणी करून APTI अकॅडमी, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ७७२००६००१४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

Comments are closed.

Visitor Hit Counter