पुणे येथे रेल्वे भरती परीक्षेच्या तयारीसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन

अँप्टी अकॅडमी, पुणे यांच्या मार्फत भारतीय रेल्वेतील १३४८७ कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन शनिवार १९ जानेवारी २०१९ रोजी TLG Square, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले असून यावेळी (Civil, Mechanical, Electrical, Computer (Technical & Non Technical) विषयाची सखोल मार्गदर्शन मिळणार असून कार्यशाळेच्या दिवशी बॅच प्रवेश निश्चित केल्यास २०% सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ७७२००६००१५/ ७७२००६००१४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter