राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६७ जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.