नाशिक महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच प्रसूती/ स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता दर मंगळवारी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८६ जागा
प्रसूती/ स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा / अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक, पिनकोड- ४२२००२ 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});