एनएलसी इंडिया यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५० जागा

एनएलसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण ५५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५५० जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डावुनलोड करुन पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी२०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.