गोंदिया जिल्हा निवड समितीच्या मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागा

अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १७ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२१  रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});