राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, अलप्पुझा, केरळ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
वैज्ञानिक-बी, वरिष्ठ शोधकर्ता, संशोधन सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

इतर महत्वाच्या लिंक्स

फेसबुक   ट्विटर   अप्लिकेशन   प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.