मुंबई येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि परियोजन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ अधिकारी जनरल मॅनेजर (सीएस, एफटीडी, एचआर अँड ए) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉट क्रमांक एल -१, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, तळोजा, नवी मुंबई, पिनकोड- ४१०२०८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

इतर महत्वाच्या लिंक्स

फेसबुक   ट्विटर   अप्लिकेशन   प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.