राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या एकूण १७ जागा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा, बेंगळुरू (कर्नाटक) यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदाच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तंत्रज्ञान पदांच्या एकूण १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

इतर महत्वाच्या लिंक्स

फेसबुक   ट्विटर   अप्लिकेशन   प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.