क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
सल्लागार, वैज्ञानिक (सी), प्रकल्प तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, ड्रायव्हर-कम-मेकॅनिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आयसीएमआर-राष्ट्रीय संशोधन संस्था, क्रमांक-१, महापौर सत्यमूर्ती रोड, चेटपेट, चेन्नई, पिनकोड- ६०००३१

मुलाखतीची  तारीख – दिनांक १९ व २० जुलै २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.