राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था, राजेंद्रनगर, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५१० जागा
राज्य कार्यक्रम समन्वयक १० जागा, तरुण सहकारी २५० आणि क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन पदांच्या २५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवट्ची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.