नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये तांत्रिक सहाय्यक पदांच्या २४ जागा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तांत्रिक सहाय्यक पदाच्या एकूण 24 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणी बी.एस.सी. (विज्ञान) पदवीधर असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 17 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.