गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या ३६ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा (NIO) यांच्या आस्थापनेवरील  विविध पदाच्या ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
तंत्रज्ञ अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस  पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जून २०२५ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – एचआरएम विभाग, सेमिनार हॉल, सीएसआयआर- राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, डोना पॉला, गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});