गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी विविध पदांच्या २५ जागा
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा (NIO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५ जागा
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि लेखा), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर्स आणि खरेदी), कनिष्ठ स्टेनोग्राफर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!