भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैज्ञानिक, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ ते २५ ऑक्टोबर २०२१ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.