मानसिक आरोग्य आणि न्यूरो विज्ञान राष्ट्रीय संस्थेत विविध पदांच्या २७५ जागा
मानसिक आरोग्य आणि न्यूरो विज्ञान राष्ट्रीय संस्था (नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २७५ जागा
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, संगणक प्रोग्रामर, ज्युनियर सायंटिफाइक ऑफिसर, नॉरसिंग ऑफिसर, स्पेशल थेरपिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, एमआर चिल्ड्रन आणि सहाय्यक शिक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संवैधानिक विद्यापीठातून एमबीबीएस पदवी धारक असावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, NIMHANS, P.B.No.2900, Hosur Road, Bengaluru, Pincode- 560029
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे आवश्यक आहेत.
> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.