नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट संस्थेमध्ये एकूण ४० जागा
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून काही पदांकरिता विहित नमुन्यातील व उर्वरीत पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४० जागा
यंग प्रोफेशनल (I), यंग प्रोफेशनल (II), तांत्रिक सहाय्यक आणि ज्येष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – यंग प्रोफेशनल (I) व (II) पदाकरिता niasm.recruitment@gmail.com आणि ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता purnima.ghadge@icar.gov.in या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयसीएआर एनआयएएसएम, मालेगाव (केडी), बारामती, पुणे, पिनकोड- ४१३११५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० तसेच ४ आणि १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.
>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा
>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.