राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आस्थापनेवर विविध पदांच्या ९८ जागा
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९८ जागा
निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- 110003
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.