राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रात प्रयोगशाळा सल्लागार पदांच्या २ जागा
राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध सल्लागार पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
सल्लागार (पशुवैद्यकीय) आणि सल्लागार (कीटकशास्त्रज्ञ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – ncdc.mohfw@gmail.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.