यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांच्या १०९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी  पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १०९ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार  एमबीबीएस, बीएएमए / बीयूएमएस/ बीडीएस पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.