वाशीम जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियायानात विविध पदांच्या ५६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५६ जागा
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, टेलिकॉन्सल्टेशन वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, ऑडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस पुरुष, डायलिसिस तंत्रज्ञ, स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.