वर्धा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
अंमलबजावणी अभियंता ई-सुश्रुत (सुविधा व्यवस्थापक), मानसशास्त्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन वर्कर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत सहाय्यक, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, आयुष वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, रेडिओग्राफर (तंत्रज्ञ) आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, आरोग्य विभाग, वर्धा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});