ठाणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २८० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांकडून दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून

विविध पदांच्या एकूण २८० जागा
हृदयरोगतज्ज्ञ (सुपर स्पेशालिस्ट), नेफ्रोलॉजिस्ट (सुपर स्पेशालिस्ट), स्त्रीरोगतज्ञ (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), सर्जन (विशेषज्ञ), रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ), भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ), फिजिशियन (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिक (विशेषज्ञ), नेत्ररोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP), वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक ई- सुश्रुत, आहारतज्ञ, समुपदेशक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकी अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक डीईओ, लेखापाल, पॅरा मेडिकल वर्कर, एमटीएस (मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक), दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, दंत स्वच्छता, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, बीएसयू तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, STS (वरिष्ठ उपचार एसटी पर्यवेक्षक), STLS (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक) आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});