मुदतवाढ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ३७८ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय विभाग आणि जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २३ २६ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७८ जागा
वनक्षेत्रपाल पदाच्या १३ जागा, उपसंचालक (कृषी) पदाच्या ४१ जागा, तालुका कृषी अधिकारी पदाच्या १०० जागा,  कृषी अधिकारी (कनिष्ठ व इतर) पदाच्या ६५ जागा, सहाय्यक स्थापत्य अभियंता (जलसंपदा) पदाच्या १०२ जागा आणि सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदाच्या ४९ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.