ठाणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख –दर महिन्याच्या १ व १५ तारखेला आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहता येईल.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.