टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ६जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ६ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १ व २ जून  २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्र. २०५, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, कॅन्सरमधील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई, पिनकोड- 410210

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.