खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (पुणे) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३१ जागा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, एक्स रे तंत्रज्ञ,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि इसीजी तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बी. ए. कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे, पिनकोड- ४११००३

मुलाखतीची तारीख – दिनांक ३१ मे २०२२ आणि दिनांक १ व २ जून २०२२ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.