सोलापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ११४ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११४ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका आणि एमपीडब्लू पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक २० मे २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इमारत तळमजला, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, (सिव्हील हॉस्पीटल) आवार, सी-ब्लॉक शेजारी, सोलापुर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.