सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ५६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन आणि  सीटी स्कॅन टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, द्वारा सीआरयू कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकिय इमारत तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग नगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.