सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, भिषेक, रेडीओलॉजीस्ट, नेफ्रोलोजीस्ट, युरोलोजीस्ट, मानसोपचारतज्ञ पदाच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.डी./ डी.एम. किंवा एम.एस. अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३८ वर्ष आणि  मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

मुलाखत तारीख – २ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});