सातारा येथील किसान वीर सहकारी साखर कारखाण्यात विविध पदांच्या १०५ जागा

सातारा येथील किसान वीर सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट शिफ्ट इंजिनिअर, मिल फिटर ए, टर्नर,सेंट्री फिटर ए, सेंट्री फिटर बी, नवगणी, मॅकेनिकाल ड्राप्समन, बॉयलर हाउस फिटर ए, वर्कशाप फिटर ए, वेल्डर, मशिनिष्ट, टर्बाईन अटेंडंट, बॉयलर अटेंडंट, फायरमन, डी.एम.प्लान्ट ऑपरेटर (हंगामी), वाटर टेक्नोलॉंजिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन ए, स्वीच बोर्ड ऑरेटर (हंगामी), मॅन्यू केमिस्ट ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रिपल मेट,लॅब इन्चार्ज , सल्फीटशन मेट, पॅनमन,ऑलिवर मेट( हंगामी), पॅन इनचार्ज, असिस्टंट पॅनमन, सेन्ट्रीफ्युगल मेट आणि ऑपरेटर (हंगामी) पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पाहावी).

अर्ज करण्याचा पत्ता – किसान वीर सातारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, भुईंज, किसनवीरनगर, ता. वाई, जी. सातारा.

अर्ज करण्याचा (ई-मेल) पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter