महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १४ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ ची उत्तरतालिका उपलब्ध झाली असून ती उमेदवारांना सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

मराठी-इंग्रजी पेपर  सामान्य अध्ययन-I

सामान्य अध्ययन-II  सामान्य अध्ययन-III

 


 

Comments are closed.