सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशियन आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० ते १३ मे २०२१ दरम्यान वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सातारा.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.