सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

योग प्रशिक्षक पदांच्या ७२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, सातारा ही शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, शिवाजी सर्कल, पोवई नाका, सातारा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

संक्षिप्त जाहिरात

सविस्तर जाहिरात

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.