सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदांच्या १०० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सांगली यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
स्टाफ नर्स पदाच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने जीएनएम/ बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २०,०००/- रुपये मानधन मिळेल.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जुलै २०२० रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very nice
Very good and nice