सांगली जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सांगली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखाती रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २८,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, सांगली.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});