सांगली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकुण ०४ जागा
स्त्रीरोग तज्ञ, सर्जन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, जिल्हा परिषद, सांगली.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.