सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ६०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, दूसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२१ पर्यंत अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.