सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली यांच्या आस्थापनेवरील अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, मुख्यालय, शहर पोलीस स्टेशनसमोर, सांगली.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.