भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात हाऊस सर्जन पदांच्या एकूण १२ जागा 

पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील हाऊस सर्जन (निवासी शल्यचिकित्सक) पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

हाऊस सर्जन पदाच्या एकूण १२ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्र .२२ जगजीवनराम हॉस्पिटल, मुंबई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Comments are closed.