भारतीय दक्षिण रेल्वेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ६०० जागा

भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६०० जागा
नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडंट आणि हाऊसकीपिंग असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते १७ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्तादक्षिण रेल्वे आरोग्य युनिट, पूनमले हाय रोड, एग्मोर, वि. दीना थांठी कार्यालय, चेन्नई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

test