रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग- रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
स्टाफ नर्स (महिला). स्टाफ नर्स (पुरुष), रुग्णालय व्यवस्थापक, आयुष सल्लागार, जिल्हा QA समन्वयक, जिल्हा एपिडेमॉलॉजिस्ट, जिल्हा प्रोग्रामर समन्वयक (NTEP), CPHC सल्लागार, जिल्हा प्रोग्रामर समन्वयक (NPCDCS), IPHS समन्वयक, बजेट वित्त अधिकारी आणि सांख्यिकी अन्वेषक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान (जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय, अलिबाग- रायगड, पिनकोड– ४०२२०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.