पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८  जागा
सल्लागार अहवाल, डेटा बेस तज्ञ, आयटी सल्लागार आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 7 जुलै 2020 पर्यंत  ऑनलाईन (ई-मेल द्वारे) पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज सदार करण्याचा ई-मेल पत्ता – covid19nhmdhspune@gmail.com

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});