परभणी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९८ जागा
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून काही पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे .
विविध पदांच्या एकूण ९८ जागा
रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (MO), वैद्यकीय अधिकारी RBSK, वैद्यकीय अधिकारी आयुष UG (LMO), वैद्यकीय अधिकारी आयुष UG, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कर्मचारी परिचारिका (पुरुष), पर्यवेक्षक (एसटीएस), फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, ब्लॉक अकाउंटंट, ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी), सामाजिक कार्यकर्ता, फार्मासिस्ट, ब्लॉक फॅसिलिटेटर, हृदयरोगतज्ज्ञ, कर्करोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी (15 FC) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ. कु. क. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – पोस्ट क्र. १९ ते २७ करीता दिनांक १३ जून २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, परभणी.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.