पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गटप्रवर्तक पदाची १ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, पालघर यांच्या आस्थापनेवरील गट प्रवर्तक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

गट प्रवर्तक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी , आरोग्य विभाग, जुने गट विकास अधिकारी निवासस्थान, कचेरी रोड, पालघर.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.