पालघर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
विविध पदांच्या एकूण ५० जागा
हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, सर्जन, फिजिशियन, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, एक्स-रे तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक आणि टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद ईमारत, पहिला मजला, ११३ ते ११४, बोईसर रोड, कोळगाव, पालघर, जि. पालघर.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.